Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशमहाराष्ट्र

२६ व्या सिकाई राष्ट्रीय स्पर्धेत रायगड ठाण्याच्या खेळाडूंचे यश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 1 7 8 7

२६ व्या सिकाई राष्ट्रीय स्पर्धेत रायगड ठाण्याच्या खेळाडूंचे यश

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग (दि ९ जाने) : हैदराबाद येथे नुकतीच २६ वी सिकाई राष्ट्रीय स्पर्धा २०२६ स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत रायगड ठाणेच्या खेळाडूंनी महाराष्ट्रासाठी खेळत पाच रौप्य पदक व एक कांस्य पदक पटकावून राष्ट्रीय स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी केली व महाराष्ट्राचे नाव उंचावले.

अठरा वर्षाखालील गटात शिव देवजी हिलम,शादाब इम्तियाज खान यांनी रौप्य पदक पटकावले व यश जयेंद्र शिंदे यांनी कांस्य पदक पटकावले. अठरा वर्षावरील सीनियर गटात शुभम महेंद्र नखाते,सौरभ संतोष भगत ,परमेश नागेश केठवत यांनी रौप्य पदक पटकावले.

या सर्वांना विजय तांबटकर प्रियंका गुंजाळ इम्तियाज खान यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले आहे. तसेच महाराष्ट्र सिकाई असोसिएशन अध्यक्ष मजल खान सर व सचिव रवींद्र गायके सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या सर्व खेळाडूंचे महाराष्ट्रभरातून खूप कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे