सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट तेरा????????????*
*????स्पर्धेचा विषय : हरवलेली वाट????*
*????सोमवार : ०२ / डिसेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*हरवलेली वाट*
हरवलेली वाट दूर जाते
दुभंगल्या मनी हूरहूर दाटते
फक्त आठवांचे काहूर माजते…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
हरवलेली वाट
पुन्हा चोखाळली
कधीही न चुकण्यासाठी
*सौ मंदाकिनी बाळासो चौधरी*
*तालुका वाळवा जिल्हा सांगली*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
*सिंहावलोकन करतो*
*पुन्हा शोधावी म्हणतो*
*हरवलेली वाट पुन्ह्यांदा*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
दु:खाचेच धुके दाट
त्यात हरवलेली वाट
पार कसा करू घाट
*श्री अरविंद उरकुडे, गडचिरोली*
*©मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
बालपणी नुसता तो कौतुकाचा थाट
मनमौजी जगणे असते दिमाखात
सापडेल कुठे ती हरवलेली वाट
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
हरवलेल्या वाटेवर
अजूनही मी तिष्टत उभा
करू नकोस शोभा
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हरवलेली वाट*
हरवलेली वाट चालताना
दाटते काळजात काहूर
काळजातले देवाघरी दूर
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
हरवलेली वाट शोधू किती
नवख्या वाटेवर वाटते भिती
सरावलेली पाऊले बिथरती..
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
हरवलेली वाट सापडेना
निश्चित ध्येय गाठता येईना
मनात विचारांचे द्वंद्व जे चालू आहे
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
हरवलेली वाट ती धुक्यात
येईल पुन्हा प्रकाशात
फक्त संयमाचा धर हात
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
हरवलेली जीवनाची वाट
गवसली पुन्हा प्रयत्नाने
जगतो आज आनंदाने
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
हरवलेली वाट
आपल्या प्रेमाची
चूक दोघांची
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*हरवलेली वाट*
वळून एकदाही, सांग
बघितलेस ना पुन्हा
हरवलेल्या वाटेचा का गुन्हा
*चारू झरे,वाशिम*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



