अभ्यास माझा: सामान्यज्ञान
प्रश्न १ ला : दिल्ली व पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेत अनुक्रमे किती सदस्य संख्या आहे ?
१) 70 , 30✅
२) 67 , 32
३) 70 , 40
४) 67 , 40
प्रश्न २ रा : संसदेमध्ये अर्थ विधेयक करण्यापूर्वी कोणाची पूर्व परवानगी आवश्यक आहे ?
१) मंत्रिमंडळ
२) राष्ट्रपती✅
३) पंतप्रधान
४) लोकसभा सभापती
प्रश्न ३ रा : खालीलपैकी कोणता प्रशासकीय अधिकार हा राष्ट्रपतींना नाही ?
१) महान्यायवादींची नियुक्ती
२) भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांची नियुक्ती✅
३) वित्त आयोगाची आयुक्तांची नियुक्ती
४) यापैकी नाही
प्रश्न ४ था : भारताच्या संघ राज्यातील विवादांमध्ये पंच म्हणून कोण काम करते ?
१) सर्वोच्च न्यायालय✅
२) उच्च न्यायालय
३) दुय्यम न्यायालय
४) ग्राहक न्यायालय
प्रश्न ५ वा : अंदमान व निकोबार बेटे हे कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येते ?
१) मद्रास
२) कोलकत्ता✅
३) आंध्रप्रदेश
४) ओडिसा
प्रश्न ६ वा : उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती संविधानाच्या कोणत्या कलमानुसार करतात ?
१) कलम 221✅
२) कलम 229
३) कलम 224
४) कलम 214
प्रश्न ७ वा :भारताचे राष्ट्रपती आवश्यकतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे कोणत्या कलमान्वये कायदेशीर सल्ला मागू शकतात ?
१) कलम 123
२) कलम 143✅
३) कलम 132
४) कलम 131
प्रश्न ८ वा :कोणता आदेश वरिष्ठ न्यायालयाकडून कनिष्ठ न्यायालयाला त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेर जाण्याला प्रतिबंध करण्यासाठी दिला जातो ?
१) परमादेश
२) प्रतिबंध✅
३) उत्प्रेक्षण
४) बंदीप्रत्यक्षिकरण
प्रश्न ९ वा : कोणत्या वयोगटातील वयाच्या बालकांवरील खटले चालविणाऱ्या लवादास बाल गुन्हेगारी न्यायालय म्हणतात ?
१) 7 ते 17 वर्षे✅
२) 12 ते 18 वर्षे
३) 6 ते 15 वर्षे
४) 6 ते 17 वर्षे
प्रश्न १० वा : अर्थशास्त्र हे ………… शास्त्र आहे.
१) राजकीय
२) सामाजिक✅
३) भौतिक
४) नैसर्गिक
संकलन/सहप्रशासक
श्री. अशोक गंगाधर लांडगे
ता.नेवासा जि.अहमदनगर
===========



