Breaking
अलिबागई-पेपरकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

“कराओके आयडॉल 2026” ठरले गायक चेतन पटेल

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 4 8 2 8 4

“कराओके आयडॉल 2026” ठरले गायक चेतन पटेल

लायन्स अलिबाग फेस्टिवल मध्ये ‘सिंग अलॉंग म्युझिक हब’चे सादरीकरण

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग (दि २५ जानेवारी) : शहरातील SING ALONG MUSIC HUB या कराओके हबने फार कमी अवधीत यशाची शिखरं काबीज केली आहेत. त्यात आणखीन एका यशाची भर झाली आहे . काल (दि २३) ‘लायन्स अलिबाग फेस्टिवल’ मधे झालेल्या “कराओके आयडॉल 2026 ” या स्पर्धेमध्ये सिंग अलॉंग म्युझिक हबचे श्री.चेतन पटेल यांनी बाजी मारली.

“माना हो तुम बेहद हंसी” या सुमधुर आणि प्रेमगीताची भावपूर्ण पेशकेश श्री. चेतन पटेल यांनी उत्तमरित्या केली. या गाण्यातील ” देखो कभी तो प्यार से ” याओळी प्रमाणे आपल्या सुमधुर आवाजाने आणि भावपूर्ण अदाकारीने परीक्षकांना आपल्याकडे “प्यारसे” बघायला लावलं आणि आपल्या परफॉर्मन्सची दखल घ्यायला लावून पाहिला नंबर पटकवला. फार कमी अवधीत पण आपल्या गायकीत जास्तीत जास्त सराव आणि सातत्य ठेवल्याने तसेच सिंग अलॉंग म्युझिक हब मधे योग्य मार्गदर्शन मिळाल्याने त्यांना हे यश प्राप्त झाल्याचे श्री चेतन पटेल यांनी सांगीतलें.

सिंग अलॉंगच म्युझिक हबचे श्री. संतोष ल्हासे आणि सौ.रुपाली ल्हासे यांनी श्री.चेतन पटेल आणि इतर विजेत्यांचे शुभेच्छा देऊन कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे