ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीसाहित्यगंध
मन मारूनच ना.?
सुनिता लकीर आंबेकर दादरा आणि नगर हवेली
0
4
8
2
9
7
मन मारूनच ना.?
नसते कोणतेही स्वातंत्र्य
कार्यालयीन कामकाजात
चाकरमानी मन मारुनच ना.?
जगत असतो या कर्मभुमीत
क्षणभंगूर
जीवन हे क्षणभंगूर
प्रेम द्यावे आणि घ्यावे
नको राग अन् द्वेष
सदा शुभ चिंतन करावे
पाऊस गारा
मळभले मन आतुर झाले
पाऊस गारा झेलायला
जणु मनमयुरा पिसारा फुलवून
सृष्टीला कवेत घेऊ लागला
सुनिता लकीर आंबेकर
दादरा आणि नगर हवेली
0
4
8
2
9
7



