Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूर

श्री वीर हनुमान सेवा समितीतर्फे ‘शिवजन्मोत्सवा’चे आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

श्री वीर हनुमान सेवा समितीतर्फे ‘शिवजन्मोत्सवा’चे आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि १८) शहरातील श्री वीर हनुमान सेवा समिती, रामकृष्णनगर, दिघोरी नागपूर तर्फे उद्या (दि १९) रोजी भव्य शिवजन्मोत्सोव मिरवणूकीचे करण्यात आले आहे. यात भारताची लेक माता हिचे विशेष आकर्षण असणार आहे

श्री वीर हनुमान मंदिर दिघोरी येथून सुरज वैद्य यांच्या राहत्या घरून ढोलताशाच्या गजरात शिवरथावर छत्रपती शिवाजी महाराजाच्या मूर्तीचे मंदिरात आगमन होणार आहे. मूर्ती स्थापना व ढोल वादनानंतर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याचे सूरज वैद्य यांनी सांगितले.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे