Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबईरायगड

६ वे गेट टुगेदर अलिबाग येथे उत्साहात; ४५ जणांची उपस्थिती

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 6 4 4 2

६ वे गेट टुगेदर अलिबाग येथे उत्साहात; ४५ जणांची उपस्थिती

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

अलिबाग: दि.३१ मे २०२६ रोजी जेएसएम काॅलेज अलिबागमधील २००१ च्या कला शाखेचे गेटटुगेदर अलिबाग येथे आयोजित करण्यात आले होते.. हे एकुण सहावे गेटटुगेदर होते व उपस्थिती ४५ होती.. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात २५ वर्ष पदवी प्रदान पुर्ण केल्याबद्दल हे गेटटुगेदर आयोजित करण्यात आले होते..

२५ वर्ष पुर्ण झाल्यानंतर भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.. आज समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वीरित्या कार्यरत असताना अशा प्रकारे एक दिवस स्वत:साठी जगताना खुप आनंद झाल्याचे अनेकांनी आपले मत व्यक्त केले..अनेक जणं पहिल्यांदाच अशा प्रकाराने भेटले होते.. वेगवेगळे खेळ घेण्यात आले आणि अनेकांनी आपापली मनोगते व्यक्त केली. सदर गेटटुगेदर यशस्वी होण्यासाठी रसिक काळे, तुषार थळे आणि युवराज साळवी ह्यांनी विशेष प्रयत्न केले..

3/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 4 4 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे