क्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबई
भर पावसातही नाचली ‘गौतमी पाटील’
वढू बुद्रुक येथे शिवछावा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन
0
3
2
5
5
1
भर पावसातही नाचली ‘गौतमी पाटील’
वढू बुद्रुक येथे शिवछावा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन
प्रेक्षकही बेधुंद होऊल नाचले
जिल्हा प्रतिनिधी पुणे
पुणे/ शिरूर: महाराष्ट्रातील बहुचर्चित व प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या हटके डान्स स्टाइल आणि वादामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या कार्यक्रमांना भयंकर गर्दी पहायला मिळते. अशातच गौतमी दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात भर पावसात थिरकताना दिसली.
शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे आज (दि २६) शिवछावा प्रतिष्ठानने दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात खास गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असताना गौतमी डान्स करत होती. तिच्यासोबत प्रेक्षही बेधुंद होऊन भर पावसात नाचताना दिसले.
0
3
2
5
5
1