Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितागडचिरोलीविदर्भसाहित्यगंध

आई तुझ्या कुशीत

0 4 8 2 9 0

आई तुझ्या कुशीत

आई तुझ्या कुशीत
आयुष्य जगलो छान
तुच माझी प्रेरणा
जगी तूच महान

जीवन लाभले मला
उपकार तुझे लाख
दिला सत्याचा धडा
नसती तू आयुष्य राख

लाभला जीवाला विसावा
पदरी सौख्याचे वरदान
तहान भूक हरपली
मनःशांती समाधान

दोन शब्द आपुलकी
नवी उमेद जीवनी
देई जगन्या पाठबळ
आनंद दरवळे मनी

आई शिकविले मला संस्कार
बाळ कडू पाजले गं भरपूर
आई किती ग तुझे हे उपकार
तुझ्या सहवासात शिकले फार

जन्म तुझ्या पोटी घेऊनी
ठरलो मी भाग्यवान
केलेल्या उपकाराची
ठेवीन मी पूर्ण जान

सौ.अर्चना राजू ईंकने
आरमोरी,जि.गडचिरोली

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे