Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनचारोळीविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट आठ🎗🎗🎗*

*🚩विषय : दैवत छत्रपती🚩*
*🔹गुरूवार : १९ / ०२ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध २०६ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*दैवत छत्रपती..*

दैवत छत्रपती राजे तुम्ही आमचं
कित्येक पिढ्या करतील तुमचा गौरव
आम्हा भारतीयांचा मानबिंदू तुम्ही
अजातशत्रूसाठी होतात तुम्ही शिवभैरव..

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव -रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*दैवत छत्रपती*

निर्गुण  निराकार परमेश्वर
‎सगुण साकार रुपात अवतरले
‎दैवत छत्रपती शिवाजी राजे किर्तीरुपे
लोकांच्या मनामनांत अजरामर झाले

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली ठाणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*दैवत छत्रपती*

*सह्याद्रीच्या कडेकपारीत*
*एकच एक निनाद गुंजला*
*शहाजी जिजाऊंच्या पोटी*
*दैवत छत्रपती अवतरला*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*दैवत छत्रपती*

आमचे दैवत छत्रपती
शान सकल महाराष्ट्राची
दिगंत पसरली कीर्ती
प्रिय आमच्या शिवरायांची.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*दैवत छत्रपती*

महाराष्ट्राचे दैवत छत्रपती
तलवारीची ख्याती किती
एक एक गड जिंकून घेतले
मोगलास गनिमी काव्याची भीती

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*दैवत छत्रपती*

आई जिजाऊंचे सुपुत्र शिवबा
स्वराज्य रचले शौर्याने जगती,
विश्वासू पराक्रमी प्रिय सोबती
महान पूजनीय दैवत छत्रपती.

*रविंद्र भिमराव पाटील*
शारदानगर,चोपडा,जि.जळगाव
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*दैवत छत्रपती*

युग निर्माता छत्रपती
ऐसा न होई कुणी दुजा…
शतकांच्या छाताडावर खडा
माझं दैवत छत्रपती शिवाजी राजा…

*श्रीमती सीमादेवी बेडसे चाळीसगाव*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह…*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿
*दैवत छत्रपती*

किल्ले शिवनेरीवर जन्म झाला
शहाजीराजे पिता नि जिजाऊ आई…
हिंदवी स्वराज्यात सुखी जाहली प्रजा
ही माझ्या दैवत छत्रपती शिवबांची पुण्याई..

*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹🚩🔹➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे