कविता
-
विजयादशमी
विजयादशमी दसरा आला आनंद घेऊन, विजयाचा संदेश देऊन। सत्याने असत्यावर मात करावी, चांगुलपणाची वाट धरावी॥ श्रीरामांनी रावण जिंकला, धर्माचा ध्वज…
Read More » -
कुलस्वामिनी
कुलस्वामिनी मोहटा डोंगरी वसली कुलदेवी गं अंबाबाई भक्तांवर कृपा छाया संकटात धावून येई..!! उंच डोंगरावर मंदीर दिव्य तेजाची खाण मोहटा…
Read More » -
पावन दीक्षाभूमी
पावन दीक्षाभूमी अज्ञानाच्या घनगर्द तिमिरी प्रकाशरेखा ही झळकली अंधाराचे जाळे भेदूनी आभा तेजाची पसरली बाबासाहेब रुपी ज्ञानसूर्य धरेवरी या कसा…
Read More » -
ओसाड रान
ओसाड रान विदर्भ सुकाळ कोरडा दुष्काळ ओसाड रानात नाही पिकाले उधाण नाही पीक पाणी आली आणीबाणी घशाला कोरड रान पडलं…
Read More » -
विजयादशमी
विजयादशमी विजयादशमी सणाला लुटूया सोने विचारांचे दहन करुया दुष्टप्रवृत्ती सीमोल्लंघन करु दुष्कृत्यांचे मतभेद मनभेद मिटवून सुविचारांची पेरणी करुया सर्वधर्मसमभाव राखत…
Read More » -
नवव्रत
नवव्रत सुटो अहम् तुटो वहम् मी मोहमायेशी भांडले तुझी कृपा होवू दे अंबे असे मी नवव्रत मांडले.. // परिधानले निर्मळ…
Read More » -
नऊ रंग, नऊ भाव
नऊ रंग, नऊ भाव लाल रंग देतो शौर्याची हाक, अन्यायापुढे नको झुकू मान, संकटांशी लढण्याची देतो शक्ती, धैर्याने उजळू दे…
Read More » -
हा भारत आहे
हा भारत आहे हा भारत आहे शांतीमय देश आहे नांदतो समता बंधुता इथे बुद्धाचा वास आहे हिमालयाची उंच शिखरे ती…
Read More » -
कट्टी फू
कट्टी फू कुणी केले भांडण मी की तू.. मी की तू ? बोलणारच नाही आता कट्टी फू.. कट्टी फू..! खेळत…
Read More » -
माकडाचे दुकान
माकडाचे दुकान माकडदादा, माकडदादा, कशाचे तुम्ही दुकान लावले केळी, पेरू,आंबे, फणस सगळी फळे पिशवीत भरले ताज्या फळांचा बोर्ड लावले खाऊन…
Read More »