Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध

हसरी मुले

इंदू मुडे ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर

0 5 1 7 9 7

हसरी मुले

माझ्या सभोवती असायची, शेजारची हसरी मुले
निस्वार्थ लहान मुले, म्हणजेच देवाघरची फुले

त्यांच्या गोड लाघवी हास्याने, प्रसन्न असायचे मन
आठवतो आजही त्याच्या, सहवासातील प्रत्येक क्षण

लोभस, गोंडस बालकांमध्ये, मी आनंदाची धनी
भाग्यवंत माझीच मी, नेहमी असायची समाधानी

बालपण म्हणजे असतं, नदीचं खळाळत पाणी
प्रभातीला कानी पडावी, पंक्षाची मंजुळ वाणी

मोहक, गोंडस,नाजूकशी , ही देवाघरची फुलं
आवडतात मला फारच, ही देखणी हसरी मुलं.

इंदू मुडे
ब्रम्हपुरी, जि.चंद्रपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे