शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट आठ🌈🌈🌈*
*☄विषय : झाकणझुल्या☄*
*🍂शनिवार : ०६ / ०९ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चारोळी…झाकणझुल्या.*
वादग्रस्त टिपणी करणे
याचा रोजचाच असतो धंदा
वाचाळवीर झाकणझुल्या
असतो बेअक्कलेचा कांदा.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*
समाजातील काही नामी पुढारी
आक्रमक कामापुरती होती
स्व नावाचा गौरव करती
झाकणझुल्या त्यास म्हणती
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*चारोळी – झाकणझुल्या*
आपल्या शेजारी पाजारी
असतोच झाकणझुल्या
इतरांना फसवून त्याला
होतात मनात गुदगुल्या
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*झाकण झुल्या*
स्वार्थासाठी फितुरी
वेळ पाहून हातावर तुरी
झुकत्या मापाला बोंबाबांब करी
झाकणझुल्या हीच ओळख खरी
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*
झाकणझुल्या नेत्याची मक्तेदारी,
पैशाच्या जोरावर दाखवी लाचारी,
लटकतो शेतकरी, मोकाट भ्रष्टाचारी
देवा,तूच सांग कोण गरिबांचा कैवारी?
*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*
राजकारणातील झाकणझुल्या
विश्वासघातकी असतात
मतलब साधण्यासाठी हे स्वार्थी
पक्षा पक्षात फूट पाडतात
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*
रहावे सतर्क,राजे हो
काळ वेळ बरी नाही,
झाकणझूल्या फसवतील
राजकर्त्याचा कांही नेम नाही.
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत जि.परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
*झाकणझुल्या*
झाकणझुल्या राजकारणात नाचतो
तो कधीच तटस्थ नसतो
सतत दलबदलू असतो
इकडे तिकडे झुलत असतो
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔰🍃🔰♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



