आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ
हजारीपहाड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
रजत डेकाटे- शहर प्रतिनिधी
0
4
8
3
0
0
हजारीपहाड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
रजत डेकाटे- शहर प्रतिनिधी
नागपूर: मातोश्री रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या नागपूरच्या माध्यमातून हजारीपहाड वायुसेना नगर येथील महिला कार्यकर्त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी सुधाकर मेश्राम,शिल मगाडे,
वर्षाताई देठे, कुसुमताई गेडाम, रंजना पाटोळे,सविता मेश्राम, संगिता तायडे,सिमा वानखेडे,माया बोरकर,मिना गायकवाड, प्रिया सुशिल मंडपे, अनिता चंद्रिकापुरे,पंचशिला शेंडे, रत्नमाला देठे,वनमाला मगाडे आणि मातोश्री रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या नागपूर मधील सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
0
4
8
3
0
0



