बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील सविता पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*
*🥀विषय : गाव तसं चांगलं*🥀
*🍂बुधवार : १८ / फेब्रुवारी /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*गावं तसं चांगलं*
शहरी वर्दळ अन् स्वार्थी नाती,
तरि लोकं पैशापायी सिटीत धावी,
मायेच्या ऊबेसाठी पुन्हा जाई गावी,
माझं गावं तसं चांगलं मग येई ध्यानी.
*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*
ज्येष्ठांची भरते शाळा
चिमुकल्यांचा मोठा लळा
गाव तसं चांगलं….
येथे असतो आनंदाचा मळा
*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*
गाव तसं चांगलं होतं
माणस होती मनाने थोर
संकटात सावराया
धावून येई गाव सार ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगल*
गाव तसं चांगल होत
वार मात्र न्यार होत
राहणीमान गरीब होती
समाजकारण फक्कड होत
*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*
प्रवेशदाराला वेस उभी दगडी
नक्षीदार शोभे मंदिर महागणपती
गाव तसं चांगल मोठं
पण खड्यात वाहनं रुसती
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*
खेड्यातच मिळते शुद्ध हवा
आरोग्य असते चांगलं
खेड्यातली संस्कृती सुंदर असते
म्हणतात गाव तसं चांगलं
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
*गाव तसं चांगलं*
गाव तसं चांगलं नेहमीच
एकमेकांना मदत तत्पर
शहरातील माणसे सारे
वागतात निर्दयी खरोखर
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🌀🔰🌀➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



