Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरसाहित्यगंध

‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 9 6 0 8

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट पाच🌈🌈🌈*

*☄विषय : रक्तपात नको मानवा*☄
*🍂शनिवार : २२ / ०८ /२०२६*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३२ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

*बुद्धाचा संदेश शांतीचा*
*करु चला सर्वांनी आचरण*
*रक्तपात नको मानवा*
*अहिंसेचे कर तू पूजन*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

रक्तपात नको मानवा
थांबव ना रे आघात
सल्ला मसलतीने समस्या सोडवून
कर संकटांवर मात

*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*रक्तपात नको मानवा*

रक्तपात नको मानवा
द्वेष अंतरी बाळगू नको
हातात हात घालून
माणुसकी तू विसरु नको

*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

जगण्यासाठी आहे सुंदर जीवन
द्वेषाने रक्तपात नको मानवा
जगा आणि जगू द्या
हाच मंत्र अंगी बाणवावा

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️
*रक्तपात नको मानवा*

रक्तपात नको मानवा
माणुसकीचा अंश हवा
संवादातून मैत्री उमलते
एकमेकाच्या सानिध्याचा ठेवा

*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा, कोल्हापूर*
*©️सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🔻🔹♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 9 6 0 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे