Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

बोलक्या भिंती

मायादेवी गायकवाड ता.मानवत, जि.परभणी

0 4 8 2 9 3

बोलक्या भिंती

आधुनिक या जगात
जो तो जगतो,
आपल्याच विश्वात
पण एकटाच,उरतो.

श्रीमंतीचे वैभव
दाखवी बोलक्या भिंती,
मनशांतीस मुकतो
होई त्याची,अधोगती.

मुके झाले घर
संवाद झाला कमी,
आधुनिक या घरात
उरलो एकटे आम्ही.

अंतरजालच्या जाळ्यात
मान सन्मानाच्या नादात,
अडकलो प्रतिष्ठापाई
नावापुरते जगतो आयुष्यात.

आत्मसन्मान हवाच
पण त्यात अहंकार नको,
प्रतिष्ठा अन,माना सन्मानापाई
घरातच पोरका होऊ नको.

मायादेवी गायकवाड
ता.मानवत, जि.परभणी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे