Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 5 1 7 8 1

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट तेरा🎗🎗🎗*

*🫟स्पर्धेचा विषय : रंगात रंगतो…🫟*
*🔸सोमवार : ०२ / ०३ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*रंगात रंगतो*

स्वतः रंगात रंगतो चिंब भिजतो
पिचकारी मारूनी मला भिजवितो
हा तुझा वेडेपणा की प्रेम म्हणू

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

प्रेमाच्या रंगात रंगतो हरी
भूल गोपिकांना वाजता बासरी
अन् राधा ही बावरी

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*सहप्रशासक/मुख्यपरीक्षक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

*नानाविध जरी रंग येथले*
*रंगात रंगतो आम्ही एकदिलाने*
*सण साजरा करतो आनंदाने*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

जीव माझा बिचारा
तिच्या प्रेमाच्या रंगात रंगतो
गालावरच्या खळीत अडकतो.

*प्रवीण हरकारे*
*ता.नगर.जि.अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

आंम्ही मानवतेच्या रंगात रंगतो
जरी जात पात धर्मात विभागतो
भारत विविधतेत एकता जपतो..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

ईश्वरभक्तीत दंग,तोच शाश्वत संग
अनुभूतींच्या रंगाची उधळण होई जिथे..
आम्ही ध्यान रंगात रंगतो तिथे..!

*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*रंगात रंगतो*

छातीवर झेलतो दुश्मनाची गोळी
अमर जवान रक्तरंजित होळी
देशभक्तीच्या रंगात रंगतो सैनिक

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

सासरच्या माणसांच्या,पतीच्या, आम्ही रंगात रंगतो
त्यांच्या चालीरिती, संस्कार मनापासून शिकतो
जरा वाद होताच माहेराला नावे ठेवतात…..

*सौ.वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी, जिल्हा – पुणे*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

रंगात रंगतो तो मित्रमैत्रिणींसवे
ताल सुरात तो भान हरपतो
सगळे जाताच तो एकटाच उरतो

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

उधळी रंग हो शाम मुरारी
आनंदाची अफाट पर्वणी
रंगात रंगतो काव्य वारकरी

*सुपेकर कल्पना*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

रंगात रंगतो हरी
गोप गोपिका सभोवरी
नजर त्याची राधेवरी

*शारदा जोशी -कुलकर्णी*
*ता जिल्हा बीड*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

रंगात रंगतो
कृष्ण राधेच्या
तसा मी तुझ्या

*विजय शिर्के*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
*रंगात रंगतो*

निसर्ग हा लडीवाळ किती
रंगात रंगतो सजतो दर वेळी
मानव मात्र निती न पाळी

*सविता धमगाये*
*ता.जिल्हा नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🫟🎨🫟♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 7 8 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे