प्रसिद्ध कवयित्री वनिता गभणे यांचा साहित्यिक परिचय
मुख्य संपादक: राहुल पाटील
〰️〰️〰️〰️🎇🌄🎇〰️〰️〰️〰️
*🔖नवी दिशा नवी आशा*🔖
〰️〰️〰️〰️🎇🌄🎇〰️〰️〰️〰️
*🚩मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर तर्फे संचालित आजीवन सभासदांची साहित्यक्षेत्रास ओळख व्हावी. या उद्देशाने ‘मराठीचे शिलेदार’ समूहातर्फे “कवयित्री सौ वनिता गभणे, जि.भंडारा” यांचे ‘नवी दिशा नवी आशा’ या अभिनंदनीय उपक्रमांतर्गत ‘परिचयपत्र’ प्रसारित करतांना आम्हास अत्यानंद होत आहे.*
*💐मराठी भाषा सक्षमीकरणाच्या आपल्या योगदानास मानाचा मुजरा. आपण नेहमीच या यज्ञात कर्मरूपी आहुती देत असतात. साहित्यपथावरील आपल्या कार्यास खूप खूप शुभेच्छा…!!!*
〰️〰️〰️〰️💐🔖💐〰️〰️〰️〰️
https://www.facebook.com/groups/100274427177019/
*✒मराठीचे शिलेदार समूहाचे अधिकृत फेसबूक पेज ‘काव्यसंपदा’✒*
➖➖➖➖📘🦚📘➖➖➖➖
*मुख्य प्रशासक, संपादक*
*श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*मुख्य परीक्षक, प्रशासक*
*सौ.सविता पाटील ठाकरे*
९६२४३१२५६०
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖📘🦚📘➖➖➖➖