Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितागोंदियासाहित्यगंध

नेता असावा

भुमेश्वरी सातपुते खोंडे ता.उमरेड जि. नागपूर

0 4 8 2 8 6

नेता असावा

नेता असावा-
सत्याच्या बाजूने लढणारा
असत्याच्या बाजूने नाही
नेता असावा-
माणसं जोडणारा
तोडणारा नाही
नेता असावा-
स्वाभिमानी
भ्रष्टाचारी नाही
नेता असावा-
ज्ञानी, अज्ञानी नाही
नेता असावा-
जनतेचा रक्षक
भक्षक नाही
नेता असावा-
मानवतेची शान
अमानुष नाही
नेता असवा-
रंजल्या गांजल्याचाही प्राण
फक्त श्रीमंतांचा नाही
नेता असावा-
माणूसपण जपणारा
राजकारण नाही.

भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता.उमरेड जि. नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे