Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूर

स्व. शशिकुमार भगत यांना १४ रोजी श्रद्धांजली

0 4 8 2 4 1

स्व. शशिकुमार भगत यांना १४ रोजी श्रद्धांजली

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. 13- नागपूर‌ श्रमिक पत्रकार संघाचे माजी‌ अध्यक्ष आणि तरुण भारतचे माजी कार्यकारी संपादक स्व. शशीकुमार भगत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उद्या शनिवार, दि.‌ 14 फेब्रुवारीला शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे

पंचशील चौकातील पत्रकार भवनात शनिवारी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी तरुण भारतचे माजी संपादक सुधीर पाठक राहतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे