Breaking
क्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

सरस्वती नगराच्या मंदिरात शिवरात्री साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

सरस्वती नगराच्या मंदिरात शिवरात्री साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

नागपूर : (दि १५) मानेवाडा रिंग रोडवरील दक्षिण नागपुरातील सरस्वतीनगर बहुउद्देशीय सेवा संस्था सरस्वती नगरच्या सौजन्याने मंदिरात महिलांना च्या सहकार्याने पूजा अर्चना करून महाशिवरात्री आनंदाने साजरी केली.

वर्षभरात येणाऱ्या बारा शिवरात्रीपैकी फेब्रुवारी – मार्च मध्ये येणाऱ्या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्त्व आहे. महाशिवरात्रीचे महत्त्व वेगळेच आहे प्रत्येक चंद्र महिन्यातील चौदावा दिवस किंवा प्रतिपदेचा आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखल्या जातो.

सरस्वती नगर बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या कार्यकारी मंडळातर्फे नगरातील महिलांच्या मंडळाचे भजन, आरती सहीत महाशिवरात्री साजरी करून यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे