अलिबागकोकणमहाराष्ट्रमुंबई
ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा सत्कार
0
4
0
8
9
0
ज्येष्ठ पत्रकार बळवंत वालेकर यांचा सत्कार
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: ज्येष्ठ पत्रकार तथा बळवंत मी , यशवंत मी या पुस्तकाचे लेखक यांनी आत्मकथनपर पुस्तक लिहून होतकरु तरुणांसमोर वेगळा आदर्श ठेवला आहे. त्याबाबत वाघोली ग्रामस्थांतर्फे त्यांचा सत्कार ज्येष्ठ नागरिक वसंत रामचंद्र वालेकर यांच्या हस्ते करण्यात आला. भगवान श्रीक्रुष्ण जन्मोत्सवाचे औचित्य साधून हा सत्कार केला गेला.
सत्कारमूर्ती बळवँत वालैकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात सत्काराबाबत क्रुतज्ञता व्यक्त केली .
को. ए. सो. सेवानिव्रुत्त मंचातर्फेही असा सत्कार त्याचदिवशी केला गेला. मंचाचे सःस्थापक निमंत्रक ए. पी. देशमुख सर यांच्याहस्ते हा सत्कार सोहळा अलिबाग येथील को. ए. सो. हळदवणृकर कन्याशाळेत पार पडाला..
0
4
0
8
9
0





