Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकवितानागपूरबीडमराठवाडासाहित्यगंध

तू

शर्मीला देशमुख

0 4 8 2 9 0

तू….

तू सूर्याचा पहिला किरण
झोपून उठल्यावरची पहिली आठवण
दुसरे नसतेच मनात काही
तुझ्याच विचारांची साठवण….

तू शांत लहरीचा किनारा
पहाटेची मजसाठी किलबिल
एकांतक्षणी जणू सजलेली
सप्तसुरांची बेधुंद मैफिल ….

तू मनातील स्वप्न माझ्या
जाणिवेत नेणिवेत वसलेले
नसेल तळहातावर परी
हृदयात ठळक गोंदलेले…..

तू एक मंद झुळूक
अंगावर माझ्या शहारलेली
अंर्तमनाच्या बगिच्यात
जशी रंगीबेरंगी फुले उमललेली….

तू एक आस माझी
विरान विराट वाळवंटात
असेल चालणारी मी एकटी
परी तुझ्या अदृश्य सहवासात…

शर्मिला देशमुख -घुमरे
केज रोड जि.बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे