Breaking
अहमदनगरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशगोंदियाचंद्रपूरदादरा नगर हवेलीनागपूरनांदेडपुणेमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय काव्यत्रिवेणी स्पर्धेतील रचना

मुख्य आयोजक :राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*प्रपंच*

साधला ज्याने समतोल
प्रपंच आणि परमार्थाचा
जीवन त्यांचे अनमोल.

*सौ. सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

*मुखात साखर*
*डोई हिमखडा*
*सुखी प्रपंच धडा*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

प्रपंच आणि परमार्थ
करावे कर्तव्य सार्थ
येईल जीवनाला अर्थ

*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

प्रपंच करता करता
परमार्थ पण करावा
मेळ दोघांचा साधावा

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*प्रपंच*

प्रपंच करावा नेटका
सदा सुसंवाद साधावा
उडू देऊ नका खटका

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

प्रपंच करावा काटकसरीने
आपापल्या मिळकती प्रमाणे
झुरावे का कोणाला

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

प्रपंचाने साधतो परमार्थ
संतुष्ट असतो जिवनात
हाच जिवनाचा खरा अर्थ

*केवलचंद शहारे**
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

प्रपंच आणि परमार्थ
करता मन असावे निस्वार्थ
एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

प्रपंच करावा परी
अति मोह न धरावा
किर्तीगंध मागे उरावा…

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*प्रपंच*

प्रपंच करावा नेटका
विश्रांती समाधानासाठी
परमार्थ धरावा विवेका

*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे