Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

आईबाप खरं दैवत…

कविता

0 4 8 2 9 0

आईबाप खरं दैवत…

देव नाही आहे मुर्तीत
देव आहे आईबापा‌त,
आईबाप खरं दैवत
नका शोधू मंदिरात।

सेवा कर आईबापाची
नाहीतर तडपशील जीवनात ,
हे भोगा लागेल तुला
प्रत्येक जन्मात ।

देव नाही मिळणार
या अवघ्या जगात ,
देवाचे रुप
आहे आईबापात ।

देव भेटेल का कधी
असा नका ठेवू विचार ,
देव भेटते रोज
आपल्या आईबापच्या रुपात ।

_ऋषिकेश संजयआप्पा परनकर
तालुका आर्वी जिल्हा वर्धा _
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे