शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील नागपूर
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*☄विषय : चोरून भेटतांना*☄
*🍂शनिवार : ०४ / जानेवारी /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*चोरून भेटतांना*
किती ओढ, हुरहुर असे
सजना चोरून भेटतांना
बनाव नसे ना खोटे काही
दिसे प्रेमच फक्त झिरपतांना
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चोरून भेटतांना*
चोरून भेटतांना
पाहिल तिच्या बापानं
प्रेमाने घरी बोलवत
चहा ऐवजी तुडवल लाथेनं
*विवेक पाटील.*
*मालेगाव (नाशिक)*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चोरून भेटताना*
कोणी आपल्याला
पाहत तर नाही ना?
भीती वाटते मला
चोरून भेटताना.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*चोरून भेटतांना*
तुला चोरून भेटतांना
जरा मनमधी लाजली
ती ओठावरची लाली
गालावरती अवतरली
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चोरून भेटतांना*
तुला चोरून भेटतांना
किती आतंक क्षणाचा!
हुरहुरत्या मनावरती
असे भयदंश जनाचा
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चोरुन भेटतांना*
*चोरुन भेटतांना*
*वाढे धाकधूक*
*चाले द्वंद्व मनात*
*होतेय का चूक*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चोरून भेटताना*
*सखे! तुला चोरून भेटताना*
*एकप्रकारचा गोडवा असायचा*॥
*मन रोमांचित व्हायचे*
*ह्रदयात जिव्हाळा वसायचा*॥॥॥॥
*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चोरून भेटतांना*
प्रिये तुज चोरून भेटतांना
किती प्रयास मज घडायचा
पण भेट तुझी घडता
मनास दिलासा मिळायचा
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चारोळी – चोरून भेटतांना*
चोरून भेटतांना प्रेमीकांना
परिवाराचाच विरोध असतो
खऱ्या प्रेमाचा अर्थ कळेना
प्रेमभंगात म्हणूनच फसतो…
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
*चोरुन भेटतांना*
चोरुन भेटतांना तुला
माझ्या वडिलांनी बघितलं
शरीर कंप पावलं
उसणं अवसानाने लग्नाचं विचारलं
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️❣️💙❣️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖