आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर
मंगलाताई खेकरे यांची परिवहन सभापती पदावर नियुक्ती
नागपूर शहर प्रतिनिधी

0
4
8
2
8
2
मंगलाताई खेकरे यांची परिवहन सभापती पदावर नियुक्ती
दक्षिण नागपूर येथील प्र.क्र.३४ च्या नगरसेविका
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज
नागपूर : मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी, रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सभापती पदांकरिता पार पडलेल्या महानगरपालिकेच्या दहा समितीच्या निवडणुका पार पडल्या. त्यात निवडून आलेल्या दक्षिण नागपूर प्रभाग 34 च्या, सौ. मंगलाताई शंशांक खेकरे यांची परिवहन सभापती पदावर नियुक्त झाल्याबद्दल मंगलाताईंचे खूप खूप अभिनंदन तसेच उच्चस्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0
4
8
2
8
2



