Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरविदर्भसाहित्यगंध

माझी पाककला ‘कैरीची चटणी’

मीनाक्षी काटकर दारव्हा यवतमाळ

0 4 8 2 8 7

माझी पाककला ‘कैरीची चटणी’

साहित्य: साल काढून दोन मोठ्या कै-या,५०ग्रॅम गूळ,पाच ते सहा लसूण पाकळ्या,१चमचा काळे मीठ, एक चमचा धने जिरेपूड,पाच ते सहा भाजलेल्या लाल मिरच्या,अर्धी वाटी चिरलेली कोथींबीर इत्यादी.

कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून फिरवून घ्या.त्यात हिंग मोहरीचा तडका टाकून गरमागरम पराठा किंवा पुरी सोबत खायला द्या कैरीची आंबटगोड चटणी.

वाढप:ही रेसीपी दोन ते तीन व्यक्तींना पुरेल.

मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे