Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्रमुंबई

डॉ. पल्लवी प्रशांत भगत यांच्या दातांच्या दवाखान्याचे उद्घाटन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 0 9 0 3

डॉ. पल्लवी प्रशांत भगत यांच्या दातांच्या दवाखान्याचे उद्घाटन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: डॉ. पल्लवी प्रशांत भगत
यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक मधून दि. २ मार्च २०२२ रोजी दंत शल्य स्नातक [ बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी ] ही पदवी प्राप्त केली आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र राज्य दंत परिषदे कडे नोंदणी करून दंत वैद्यक व्यवसाय करण्याचा परवाना व ओळखपत्र प्राप्त केले आहे.
डॉ. पल्लवी प्रशांत भगत यांनी झिराड येथे श्री नारायण दातांचा दवाखाना सुरू केला असून त्याचे उद्घाटन रविवार दि. २३ फेब्रुवारी २०२५ रोजी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

दवाखान्याची वेळ सकाळी १०. ०० ते दुपारी २.०० व संध्याकाळी ५.०० ते रात्री ९.०० अशी असणार आहे.
या दवाखान्याच्या माध्यमातून दातांच्या रुग्णांना फिक्स दात बसवणे, दात काढणे, डिजिटल एक्स-रे, सिमेंट भरणे, रूट कनाल ट्रीटमेंट, कवळी बसवणे, दात सरळ करणे, दात साफ करणे इत्यादी सुविधा व उपचार उपलब्ध होणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे