आरोग्य व शिक्षणनागपूरब्रेकिंगभंडाराविदर्भ
प्रा.शा.भोजापूर येथे ‘दप्तराविना शाळा’ शनिवार माझा आवडीचा उपक्रम
अनुलेखनाचा सराव व एक तास वाचन
0
1
8
2
9
9
प्रा.शा.भोजापूर येथे ‘दप्तराविना शाळा’ शनिवार माझा आवडीचा उपक्रम
अनुलेखनाचा सराव व एक तास वाचन
पवनी: जि प उच्च प्रा शा भोजापूर ता पवनी जि भंडारा येथे आज १० /०८/२०२४ रोजी ‘दप्तराविना शाळा’ हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत अनुलेखन वाचनाचा सराव हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत मुलांच्या अनुलेखनातील चुका दुरुस्त करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘एक तास वाचनाचा’ हा उपक्रम घेण्यात आला. तसेच आज ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सायकल रैली काढून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी मुख्यध्यापक श्री प्रवीण पडवाल सर, पदवीधर शिक्षिका मधुबाला देशमुख, सहशिक्षिका त्रिवेणी पराते, व पाटील सर उपस्थित होते.
0
1
8
2
9
9