कोकणमहाराष्ट्रमुंबई
अलिबाग बाजारपेठेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी
0
1
8
3
2
1
अलिबाग बाजारपेठेत आषाढी एकादशी निमित्त दिंडी
तुषार थळे, प्रतिनिधी
अलिबाग: आषाढी एकादशी निमित्त अलिबाग बाजारपेठ मधील लोकांनी महाराष्ट्राला लाभलेल्या संस्कृतीचा वारशाचे जतन करत आषाढी एका दशी निमित्त दिंडीचे आयोजन केले होते ताल व मृदंगाच्या तालात हे दिंडी अलिबाग मध्ये फिरवून ती वरसोली विठ्ठल मंदिर येथे आणण्यात आली दिंडी करत असताना अलिबाग मधील लोकांना प्रसाद सुद्धा वाटण्यात आला.
हे दिंडीचे चौथे वर्ष आहे व या दिंडीसाठी सुमारे 60 लोक होती व या दिंडीत अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन सुद्धा समाविष्ट झाले होते व दिंडीची सांगता ही सर्वांना खिचडीचा फराळ देऊन करण्यात आली व सर्वांच्या मनात एक भक्ती भावाचा वातावरण निर्माण झालं होतं. दिंडी मोठ्या उत्साहात पार पडली व पुढल्या वर्षी पाचवे वर्ष हे मोठ्या उत्साहात दिंडीचे आयोजन करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले.
0
1
8
3
2
1