Breaking
अमरावतीअहमदनगरई-पेपरकविताकोकणगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरछत्रपती संभाजी नगरनागपूरनांदेडपरभणीपश्चिम महाराष्ट्रपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रमुंबईवर्धाविदर्भ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

0 4 0 9 0 3

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : कौंटुंबिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार :०३/ १० /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

गुंतले मन
किती आहे जिव्हाळा
लागतो लळा

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू*

*चुलीभोवती*
*गप्पाष्टक रंगले*
*सर्व दंगले*

*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू*

आजाआजीचा
सहवास प्रेमाचा
नातवंडांना

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

रमले मन
आजी आजोबासंगे
सुखद क्षण

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*

सांधण पात्र
आजी आजोबा मित्र
बालके ग्वाड

*सौ. सुरेखा रावसाहेब चित्ते कांबळे*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू*

चूल पेटती
सारे गप्पा मारती
जल तापती…..

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा -पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू*

जीवाभावाचे
आजी आजोबा नाते
आधार स्तंभ

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू*

गप्पा रंगल्या
प्रेम आजाआजीचे
नाते रक्ताचे

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार*समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू*

चुलीचा जाळ
आजी आनंदी बाळ
बाबांसोबत

*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

आजी आजोबा
सांभाळी गोतावळा
संस्कार शाळा…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔥🍃🔥♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे