0
1
8
3
0
3
योगीवर दबावासाठी फडणवीस बनले ‘प्यादा’
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अपेक्षित यश मिळवला आले नाही. ४८ पैकी केवळ ७ जागा जिंकल्याने भाजपाची नाचक्की झाली आहे. महाराष्ट्रातील भाजपाचा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिव्हारी लागला असून त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विंनती पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर दबाव टाकण्याचा हा डाव आहे.
0
1
8
3
0
3