Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध

घे उत्तुंग भरारी

पांडुरंग एकनाथ घोलप रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे

0 4 8 2 9 3

घे उत्तुंग भरारी

घे उत्तुंग भरारी आता
टाक व्यापून दिशा दाही
यशोशिखरी विराजमान हो
अशक्य तुला काहीच नाही

तुझ्या कर्तृत्वाचा गंध
पसरेल बघ अवतीभवती
तुझी तुलाच कामी येतील
जोडलेली अतूट नाती

जाण तुला सकलांची
भावविभोर तू होशी
प्रतिमा ही चांगुलपणाची
ठसेल मनी मानसी

थोर तुझे औदार्य
सारेच येथे जाणती
हृदयस्थ या भावनांची
कशी करावी गणती

आशिष लाभो सदा
मायमराठी प्रेषितांचे
नाव अजरामर होवो
तुझ्या साहित्य विश्वाचे

पांडुरंग एकनाथ घोलप
रोहोकडी,ता.जुन्नर, जि.पुणे
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे