Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*

*🌤️विषय : पावनभूमी🌤️*
*🔹गुरूवार : ०२ / १० /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १८९साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*’साहित्यगंध दिवाळी अंक’ समूहात सहभागी होऊन आपले दोन साहित्य पाठवावे*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

नागपूरची पावनभूमी
धम्मचक्रप्रवर्तन दिनी
जनसागराची दिक्षाभूमी
सजली साहित्यांनी

*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

बौद्ध धर्माची घेऊन दिक्षा
दिला दलितांना प्रकाश
नागपूरची ती पावनभूमी
झाली बाबासाहेबमुळे खास

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

पिढ्यानपिढ्यांचा अन्याय जिथे गाडला
त्या मातीत आज समतेचा मळा फुलला
बाबासाहेबांच्या अस्तित्वाने पावनभूमी
कोटी जणांची प्रेरणाभूमी, दीक्षाभूमी

*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार, समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

हीच ती पावनभूमी नागपूरची
दीक्षाभूमी धर्म परिवर्तनाची
भीमरावांच्या लाखो अनुयायांनी
वाट निवडली बौद्ध धर्माची.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

*करुन विद्रोह बा भीमाने*
*घेतली दीक्षा बौद्ध धम्माची*
*झाली अजरामर संत्रानगरी*
*पावनभूमी लाखो अनुयायांची*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

दुमदूमे नभी जयभीमचा नारा
शहारली हर्षभरे दिक्षाभुमी
पाऊले चालती अनामिक ओढीने
साद घालता पावनभूमी

*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

नागाची नाग नगरी सजली
पावनभूमी दीक्षाभूमी ठरली
जुने मुर्दाड जिने सरले
बुद्धाच्या मार्गी कर जुळले

*साजेश मगरे*
*तालुका पूर्णा जी.परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पावनभूमी*

नागपूरची ती पावनभूमी
ठरली जगी महान
असत्यावर सत्याचा विजय
हेच मंत्र तू जान..

*सारिका डी गेडाम, चंद्रपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

नागपूरची पावनभूमी
दुमदुमली दीक्षाभूमी
एकमेका सहाय्य करू
मिळे सुरक्षितेची हमी

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

अनुयायी जयभीम जयघोषाने
दुमदुमली नागपूरची पावनभूमी
धर्माचा अधर्मावर विजय होऊन
धम्मक्रांती दिनाची विजयादशमी

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

बाबांनी दिली एकच हाक
अन् एकवटला प्रचंड जनसागर
नागपूर ठरली पावनभूमी
बुद्धविचाराचा पुनर्जागर

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*पावनभूमी*

कुविचाराचे झाले सद्विचार
बौद्ध बांधवांना मिळाला बौद्धविहार
अनेक बांधवांचे झाले मन परिवर्तन
अशी पावनभूमी आहे ती नागपूर

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌀🍃🌀♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १८९ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे