Breaking
ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मर्मबंधातली ठेव

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)

0 4 8 2 8 6

मर्मबंधातली ठेव

नाते जुळले स्नेहाचे
शोधू माणसात देव
मनी विश्वास हा जपू
मर्मबंधातली ठेव ॥

विश्वासाचे बीज मनी
कायमस्वरूपी पेरू
भवतीरावर त्याच्या
उंच उंच रे उभारू ॥

मर्मबंधातली ठेव
जपुनिया सारे राहू
आंतरिक स्नेहभाव
भावनेच्या पूरा वाहू ॥

मराठीचे शिलेदार
अद्वितीय नाते असे
समूहच नोहे आता
मज परिवार भासे ॥

साहित्याची कास धरू
करू पालन नियम
मर्मबंधातली ठेव
जपू आपण कायम ॥

दत्ता काजळे (ज्ञानाग्रज)
उस्मानाबाद
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे