Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकृषीवार्तानागपूरसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 7

*????संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट सहा????????????*

*????️विषय : नैसर्गिक चित्र????️*
*????शुक्रवार : २० / १२ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
पीक रक्षिण्या
जीव धोक्यात घाली
कृषक वाली..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☘️⚜️☘️♾️♾️♾️♾️
*हायकू – काव्य*

पीक रक्षण
तरंग बाज छान
बळी महान

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☘️⚜️☘️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हायकू*

*झोंबे गारवा*
*क्षणभर विसावा*
*कल्पक बळी*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☘️⚜️☘️♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

युक्ती यथार्थ
स्व, शेती रक्षणार्थ
बळी कृतार्थ

*सौ अनिता व्यवहारे*
*ता.श्रीरामपूर जि.. अहिल्या नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☘️⚜️☘️♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

राखणदार
शेत शिवारी गाज
मचाणबाज

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☘️⚜️☘️♾️♾️♾️♾️
*हायकू*

शेत निवारा
करी बाप म्हातारा
जप रे पोरा….

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️☘️⚜️☘️♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे