Breaking
अहमदनगरई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शब्दाच्या सागरातील मोती

गौरी संतोष नेर्लेकर

0 4 8 2 9 0

शब्दाच्या सागरातील मोती

शब्दा सागरातील मोती
अलगद उचलत गेले
गुंफली माळ तयांची छान
काव्य त्याचे सुंदर झाले ||१||

एक एक मोती अनमोल
अर्थ तयांचा फार सुंदर
काळजाला भिडला कायम
सुर तो घुमला सभोवार||२||

भावना गुंतल्या मोत्यांमध्ये
प्रीत जडली कवितेवर
काव्य स्फुरले हृदयातून
मोहक होतो शब्दसागर ||३||

मन झाले दिलखुलास
सुखदुःखांची माळ विणली
आनंदाला येती उसळणं
मनोहर रचना ओवली ||४||

शब्द सागरातले मोती
नित्य नवचेतना मिळते
देती जगण्याचे नवे बळ
जीवन गाणे फुलत जाते ||५||

गौरी संतोष नेर्लेकर
ता.नेवासा,जि.अहिल्यानगर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे