Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंध

सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’

मुख्य संपादक राहुल पाटील

0 6 1 3 9 9

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय : सणोत्सव📘*
*🔸सोमवार : १४/ ०९ /२०२६*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*सर्व विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध अंक २३६ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️💐〽️💐♾️♾️♾️♾️
*सणोत्सव*

*जबाबदारीची जाणीव ठेवून*
*सामाजिक एकोपा राखून*
*करु सणोत्सव साजरे*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

सणोत्सव आनंदाचा सुंदर मेळा
एकतेच्या रंगामध्ये रंगून जाऊया
फुलवूया रंगात माणुसकीचा मळा

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

सणोत्सव साजरे करताना
प्रदूषण टाळून परिसर ठेवावा छान
राखावे सामाजिकतेचे भान

*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

दोन वेळची भ्रांत अन्नाची
काळजी असे फक्त पोटापाण्याची
सणोत्सव कसे करणार साजरे?

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿ह
*सणोत्सव*

पार्वतीची घोर आराधना महादेवास कळावी,
हरतालिका सणोत्सव व्रत भावना फळावी,
दिखाव्याची नव्हे , श्रद्धेची फळे मिळावी

*कु. साक्षी दत्तात्रय देसाई, दौंड, पुणे*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

सणोत्सव देती शिकवण
जमा एकत्र सर्वजण
करा प्रेमाची उधळण

*बी. आर. पतंगे*
*जि.अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

सणोत्सव साजरा करणे परंपरेने
आजीआजोबांची शिकवण पूर्णत्वास नेणे
समाजातील सर्वांनी एकत्र येणे

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

सणोत्सव साजरे करावे
भक्तीभावाने आणि उल्हासाने
ध्वनीप्रदुषण मात्र टाळावे.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

संस्कृतीच्या जपवणूकीत हर्षाचा उत्सव
असा व्हावा साजरा सणोत्सव
आजकाल दिखाव्यालाच आले महत्त्व

*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
*सणोत्सव*

सणोत्सव करावा उत्साहाने
ज्यातून व्हावे संस्कृतीचे दर्शन
आजकाल केवळ प्रदर्शन…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🌈🔹➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 1 3 9 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे