Breaking
कवितामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

पाऊस ॥

दीपककुमार सरदार ता. लोणार जि. बुलढाणा

0 4 8 2 9 3

पाऊस ॥

काळेकुट्ट ढग ।आकाशी जमले
खाली बरसले । भुमीवर ॥१ ॥

बळीराजा घेई । मातीचा सुगंध
खुले अंतरंग । मनी दंग ॥२॥

मोर नाचे थुई । बहरल्या जुई
ओली झाली भुई । सर्वांगाने ॥३

झाडांना मिळाली । नव संजीवनी
हर्ष मनोमनी । पानो पाणी ॥४

सान थोर खुश । चींब भिजण्यात
नाचे आनंदात l सर्वजण ॥५ ॥

पाहुनीया ढग । मोर तो नाचला
पिसारा फुलला । निसर्गात ॥६ ॥

सुखावली धरा । सुटे गार वारा
अंगणात गारा । वेचु चला ॥७

दीपककुमार सरदार
ता. लोणार जि. बुलढाणा

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे