Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणसाहित्यगंध

गाठीभेटी

प्रज्ञा सवदत्ती गोरेगाव-रायगड

0 4 8 2 9 0

गाठीभेटी..

आंतरजाळात हरवला
माणूस हाडामासाचा,
एकमेकांपासून दुरावला
झाला कवडीमोलाचा..!!१!!

विसरला तो गाठीभेटी
एकटाच राहू लागला,
पैशाची धमक दाखवत
स्वतःला धन्य मानू लागला..!!२!!

एकटेपणा, आजारपणा
सोबतीने मिरवू लागला,
मित्रपरिवाराला विसरून
पैसा पैसा मोजू लागला..!!३!!

अधुनिकतेचा बुरखा
चेहऱ्यावर बसता,
जूनं ते सोनं विसरून
सुखपोघात रमता…!!४!!

जुने दिवस, जुने मित्र
कसा काय विसरला,
मोठेपणा मिरवण्यात
सुखाला पारखा झाला…!!५!!

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव-रायगड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे