Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

गोंदण

प्रतिभा गौपाले नागपूर

0 4 8 2 9 3

गोंदण

माझ्या आजीचा गोंदणं
नसानसातून वाहला
संसार राबतांना मी
तीला हसतांना पाहीला
माझ्या आजीचा गोंदण
नसानसातून वाहीला

ईच्यु, राम मंदिरं
मंजीरी गं तुळसं
विठाईच्या मनगटी
हीरवा सबळ कळसं
दूःख पेरुन तांदळी
सुख आजीने रांदला
माझ्या आजीचा गोंदणं
नसानसातून वाहीला

गाईचा हर वासरु
कसा ममतेने फुलला
संस्काराच्या रक्तातून
पाळणा कसा झुलला
गोंदण दिसावा ठसठसीत
म्हुण तांदुळ आजीने कांडला
माझ्या आजीचा गोंदण
नसानसातून वाहीला

शेवटास जातांना
नाही नेला पैसा अडका
नसानसात विरघळणारा
गोंदणच सोबत मोजका
संस्काराचा हा गोंदण
नसात होता विरघवला
माझ्या आजीचा गोंदणं
नसानसातून वाहीला

प्रतिभा गौपाले नागपूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे