Breaking
ई-पेपरकवितादेश-विदेशनागपूरपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

समजून घे तू मला

कुसुम पाटील

0 4 8 2 9 0

समजून घे तू मला

समजून घे तू मला
ऋणानुबंध आपले
आत्ताच्या आयुष्याचे
ह्यात हेवेदावे कसले

आपली पहिल्या भेटीची
हृदयातून जुळली प्रीती
अंतरीक मनाचा ठेवा
जपून ठेवलाय ग साथी

मनीच्या भावना समजून घे ना
वादळा नंतर होईल सारे शांत
जरा समजून घे ना मला
करू नकोस कोरडा आकांत

प्रपंचाच्या जीवन नवकेत
आदळतील कित्येक लाटा
तेव्हाच लागेल नाव किनारी
एकमेकांना समजून घेऊन वाटा

थोडं तुझं थोडं माझं
एकमेका समजून घेऊ सार
हीच इच्छापूर्ती करण्यासाठी
एकावर देऊ नको सर्व भार

कुसुम पाटील
कसबा बावडा कोल्हापूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे