
0
5
1
7
9
6
सू सू सू सू….!
स्वतःच्या बचावासाठी का रे,
करतोस…… देशाचे स्मशान…
तुझ्या पापाच्या कर्मकांडात,
होती…….देशवासी बदनाम…१
कुठे कुठे चोच मारलीय,
सोबत्याची भरली तिजोरी…
वैभवाच्या रंगीन जीवनी,
केवळ केली महा मुजोरी…२
झाली मुजोर, हुकुमशाही,
मात्र जनतेची पर्वा नाही…
घाली लोटांगण कुणा पायी,
देश इभ्रत विकून खायी…३
चारित्र्य शून्य प्रधान येथे,
होई…….सरेंडर कुणापुढे…
बेईज्जतीचा ताज डोईस,
तरी बेशर्म वाटती पेढे…४
विश्वात होतेय थू थू थू थू,
तोंड शिवले, ना चू चू चू चू…
‘सुधाकरा’ सावरेना आता,
पँटातच होते *सू सू सू सू.*…५
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
========
0
5
1
7
9
6



