शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक व कार्यकारी संपादक

*संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
*मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*
*मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
*सर्वोत्कृष्ट पंधरा
*
*विषय : संकल्प चित्र
*
*शुक्रवार : १३/ ०६ /२०२५*
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १७३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
*हायकू-काव्य*
अन्नप्राशन
बालसंस्कार छान
अन्न सन्मान
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू*
छान भोजन
बाळाचे उष्टावन
घास देऊन
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू काव्य*
अतिशयोक्ती
पंच पक्वान्न पंक्ती
अनर्थ शक्ती
*स्वाती लभाने, वर्धा*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू काव्य*
पक्वान्न नाना
अन्न प्राशन घाट
काय हा थाट
*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, छ. संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू काव्य*
विधी बाळाचा
प्रथम भोजनाचा
खीर खाण्याचा.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू*
प्रथा नव्याने
अन्नप्राशन थाट
संस्कार घाट
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
*हायकू काव्य*
पंचपक्वान्न
विधी अन्नप्राशन
होई पोषण
*सौ गौरी संतोष नेर्लेकर*
*नेवासा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
*हायकू*
*अन्न प्राशन*
*विधीवत पूजन*
*खाऊ घालून*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू*
नवीन प्रथा
बाळा अन्न प्राशन
करी पूजन
*दिनकर झाडे, गडचांदूर*
*जिल्हा : चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू काव्य*
जाणिव मनी
अन्न हे पूर्णब्रम्ह
देई करूनी
*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू*
कौतुक किती
सांभाळी आई रिती
उदंड प्रिती….
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू काव्य*
वाढदिवस
वेगवेगळे अन्न
बाळ प्रसन्न
*श्री रवींद्र चव्हाण चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू*
दिखाऊपणा
फक्त विधी साजरा
दिसाय बरा
*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
*हायकू काव्य*
अन्नप्राशन
थांबवी कुपोषण
संस्कार छान
*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
पवित्र विधी
परंपरेचा लोप
प्रसिद्धी सोस
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
*सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
*संकलन / समूह प्रशासक
*
*राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
*मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*