आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्र
‘चला सावली पेरू या’ मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सयाजी शिंदे थिरकले
लातूर प्रतिनिधी
0
3
2
5
5
6
‘चला सावली पेरू या’ मोहिमेच्या उद्घाटन प्रसंगी सयाजी शिंदे थिरकले
लातूर: “चला सावली पेरू या” या वृक्षारोपण चळवळीची मराठवाड्यातील सुरुवात आज लातेर मधून करण्यात आली. अभिनेता सयाजी शिंदे यांनी या कार्यक्रमाचे उदघाटन केलं.
विद्यार्थ्यांमध्ये वृक्ष लागवडीची आवड निर्माण व्हावी यासाठी त्यांना बियांचे वितरण देखील करण्यात आले.शेकडो विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ही वृक्ष लागवडीची मोहीम सहयाद्री देवराई प्रतिष्ठान राबवित आहे. देशीकेंद्र विद्यालयात झालेल्या या “चला सावली पेरू या” या मोहिमेच्या उदघाटन प्रसंगी सयाजी शिंदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन समूह नृत्यही केले.
0
3
2
5
5
6