अभ्यास माझा विषय :विज्ञान
श्री अशोक गंगाधर लांडगे ता नेवासा जि अहमदनगर

अभ्यास माझा विषय :विज्ञान
प्रश्न १ ला : तांबेरा करणारी बुरशी ……. प्रकारची असते.
१) विकल्पी
२ ) सदापरजीवी✅
३) विनाशी
४) आधारदायी
प्रश्न २ रा :खालीलपैकी कोणते काळाचे एकक नाही ?
१) प्रकाशवर्ष✅
२) सेकंद
३) नॅनो सेकंद
४) मायक्रोसेकंद
प्रश्न ३ रा :भारताचा टुंग्रो विषाणू …… द्वारे फैलावतो.
१) पाने गुंडाळणारी अळी
२) गुंडी किडा
३) हिरव्या पानांवरचा घोडा / नाकतोडा✅
४) खोड किडा
प्रश्न ४ था :खालीलपैकी वनस्पतीजन्य कीटकनाशक कोणते ?
१) फक्त कारंजीन
२) फक्त अझाडीरक्तीन
३) फक्त निकोटीन
४) वरीलपैकी सर्व✅
प्रश्न ५ वा :महामँगोच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश काय आहे ?
१) हापूस आंब्याचे देशांतर्गत विपणन व निर्यात✅
२) आंबा उत्पादकांना संघटीत करणे
३) आंबा उत्पादकांच्या समस्या सोडवणे
४) आंबा पिकाची उत्पादन वाढ घडवणे
प्रश्न ६ वा :ज्वारीच्या दाण्यावरील काणी …… मुळे होते .
१) स्पोरिसोरीयम कृएंटा
२) स्पोरिसोरीयम सोरगी✅
३) स्पोरिसोरीयम होलसी सोरगी
४) टॉलीपॉस्पोरियम एहरेनबर्गी
प्रश्न ७ वा : जैविक नियंत्रणात खालीलपैकी कोणते / कोणती तंत्रात्रे वापरले जाते / जातात ?
१) फक्त जतन
२) नवीन सृजन फक्त
३) संवर्धन
४) वरीलपैकी सर्व✅
प्रश्न ८ वा :चिलो पोर्टेलसला ……. स्थानिक नावाने ओळखले जाते .
१) खोड पोखरणारी अळी✅
२) खोड किडा
३) शेंगा पोखरणारी अळी
४) बुंध्याची किड
प्रश्न ९ वा :प्रकाश ऊर्जा कोणत्या प्रक्रियेदरम्यान रासायनिक ऊर्जेत परिवर्तित होते ?
१) प्रकाश संश्लेषण✅
२) चरबीचे विघटन
३) पारदर्शकता
४) श्वसन
प्रश्न १० वा :…… ही संप्रेषणाची सर्वात जलद पद्धत आहे .
१) टीव्ही✅
२) पुस्तके
३) तक्ते
४) प्रदर्शन
श्री अशोक गंगाधर लांडगे
ता नेवासा जि अहमदनगर





