आरोग्य व शिक्षणपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकिय
मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच धनगर शिष्टमंडळात पडली फुट
0
4
0
9
0
1
मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीच धनगर शिष्टमंडळात पडली फुट
धनगर शिष्टमंडळातील सदस्य आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांचा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार
पंढरपूर: धनगर आरक्षणासाठी आज मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये धनगर शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाईल. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणाऱ्या धनगर शिष्टमंडळात फूट पडली आहे. धनगर शिष्ट मंडळाचे सदस्य असणारे आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील यांनी आजच्या बैठकीवर बहिष्कार टाकत पंढरपुरातच उपोषणकर्त्यांसोबत थांबण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीपूर्वी धनगर समाजात फूट पडल्याचे चित्र आहे.
0
4
0
9
0
1





