अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनवी दिल्लीमहाराष्ट्रमुंबई
राज्यांतील 434 आय टी आय संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांच्या हस्ते उद्घाटन
जिल्हा प्रतिनिधी, रायगड
0
4
0
9
0
3
राज्यांतील 434 आय टी आय संविधान मंदिराचे उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांच्या हस्ते उद्घाटन
जागतिक लोकशाही दिनानिमित्त नागोठणेत उत्साह
जिल्हा प्रतिनिधी, रायगड
रायगड: देशाचे उपराष्ट्रपती जयदीप धनकड यांच्या हस्ते आज देशातील सर्वच औद्योगीक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे उद्घाटन ऑनलाईन द्वारे कऱण्यात आले .यावेळी प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थांना याचा ऑनलाईन द्वारे हा सोहळा दाखवण्यात आला.
औद्योगीक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. रायगड जिल्ह्यातील नागोठणे प्रशिक्षण संस्थेत हा सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थीत होते.यावेळी सामाजिक सेवाभावी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
0
4
0
9
0
3





